Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! अंगणात गप्पा मारत बसलेल्या कुटुंबाच्या अंगावर कार घातली; ३ जणांचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 20 December 2023, 7:45

अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे पूर्व वैमनस्यातून एका व्यक्तीने अंगात गप्पा मारत बसलेल्या कुटुंबातील सहा लोकांच्या अंगावर कार घालून चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात ३ जणांचा मृत्यू झाला असून ३ गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नाचोना या गावात ही घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकारातील आरोपी हा दारूचा व्यवसाय आहे. नाचोना या गावांमध्ये दारूचा व्यवसाय अवैधपणे सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाचोना गावातील अंभोरे कुटुंबीय आपल्या घराच्या अंगात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने जुन्या वादातून रागाच्या भरात त्यांचे चारचाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध आणि महिलांच्या अंगावर घातली. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून अन्य तीन गंभीर जखमी झाले आहेत.

 

अनुसया शामराव अंभोरे (वय६७), शामराव लालूजी अंभोरे (वय ७० मृत्यू), अनारकली मोहन गुजर (वय ४३), असं मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर शारदा उमेश अंभोरे (वय ४०) उमेश अंभोरे (वय ४० ), किशोर शामराव अंभोरे (वय ३८) हे जखमी झाले आहेत. सर्व नाचोना खुर्माबाद येथील रहिवाशी आहेत.

या घटनेतील बचावलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सर्वजण रस्त्यावर उभे होते. त्यावेळी संशयित आरोपीने कार त्यांच्या अंगावर घातली. जाणूनबुजून त्याने कार आमच्या अंगावर आणत होता. आम्हाला पळून जाण्याची त्याने संधी दिली नाही.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post
Ambuja Cements to invest ₹6,000 crore in Green Power; targets capacity of 1,000 mw

अदानींची अंबुजा सिमेंट करणार हरित ऊर्जेवर 6 हजार कोटींची गुंतवणूक; राजस्थान, गुजरातमध्ये उभारणार प्लांट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.