व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: ahmednagar

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत – श्रीगोंदाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख…!

कर्जत : सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी स्त्रियांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहे. शिक्षणामुळे स्त्रियांना मानाचे स्थान ...

संगमनेर येथे धुनी – भांडी करणाऱ्या महिलेची मुलगी बनली थेट वन अधिकारी…!

नगर : संगमनेर येथे धुनी - भांडी करणाऱ्या महिलेची मुलगी कल्याणी मोहन अहिरे हि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन ...

कर्जतच्या रथयात्रा कालावधीत खोडसाळपणा कराल तर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याशी गाठ आहे.

कर्जत : कर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांच्या रथयात्रेसाठी यंदाही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या कालावधीत कसलाही अनुचित प्रकार घडल्यास ...

पोलिसांना विनाकारण वेठीस धरणाऱ्यांना कर्जत पोलिसांनीच शिकवला ‘कायद्याचा धडा’

कर्जत : विनाकारण पोलिसांना वेठीस धरणे, फेक कॉल करून खोटी माहिती देणे आता कुणालाही महागात पडू शकते. प्रसंगी विविध कलमांखाली ...

सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर कर्जत पोलिसांची कारवाई..!

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करून सार्वजनिक कार्यक्रमात सतत गोंधळ घालून समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या कर्जत मधील ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा…! पी.आय. चंद्रशेखर यादव यांचे यश

कर्जत : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी येथील तीन आरोपींना श्रीगोंदा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी सक्तमजुरीसह, कैदेची शिक्षा ...

FIR registered against truck driver for beating man in wagholi pune

२० हजाराच्या कर्जापोटी तब्बल ५ लाखाची वसुली करणाऱ्या महिला सावकाराच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

कर्जत : सावकारिची अनेक किचकट प्रकरणे आजपर्यंत आपण पाहिली असतील पण, एका महिला सावकाराने वसुल केलेल्या सुलतानी व्याजाच्या रकमेच्या आकडयाने ...

Page 5 of 5 1 4 5

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!