Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाची वरात हॅलिकॉप्टरने नवरीच्या दारात! अमळनेरच्या या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 February 2023, 19:59

जळगाव: लग्नासाठी सासरच्यांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेला घेण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवून मुलीसह तिच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा अजब गजब लग्नसोहळा पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच दिला आहे. यामुळे या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा झाली आहे.

अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलाणी यांचा एकुलत्या एक मुलाचा आशिष यांचा विवाह अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संजय चंदानी यांची मुलगी सिमरन हिच्याशी अमळनेर शहरात पार पडत आहे.

आशिष हा इंजिनियर आहे तर सिमरन चंदानी ही सुद्धा उच्चशिक्षित असून मुलांच्या शिक्षण पद्धतीवर आधारित असलेल्या एका प्रसिद्ध कंपनीच्या एज्युकेशन ॲपमध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत. एकुलता एक मुलगा असल्याने त्याचा विवाह शाही थाटात व्हावा, असे सरजू गोकलाणी यांचे स्वप्न होते. तसेच मुलगी नसल्याने घरात येणाऱ्या सुनेला त्यांनी मुलगी मानले होते.

 

सुनबाईला तिच्या गावावरून लग्नाच्या ठिकाणी आणण्यासाठी गोकलानी यांनी चक्क हेलिकॉप्टर ची व्यवस्था केली. लाखो रुपये खर्च करून हेलिकॉप्टर उपलब्ध केले. त्यानुसार त्यांनी सुनबाईला तसेच तिच्या कुटुंबियांना न कळवता आज थेट सुनबाईला लग्नाच्या ठिकाणी अमळनेर येथे आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का दिला.

अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टर मध्ये बसून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांचे अंमळनेर येथे आज आगमन झाले. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले. त्या ठिकाणी सिमरनच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर दोघेही जोडपे सुरुवातीला अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले या ठिकाणी त्यांनी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पृष्टी करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

बोंबाळे येथील सिद्धनाथ गोसावी बुवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.