Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shivaji Savant: शिंदे सेनेला भाजपचा जबर धक्का..! अखेर शिवाजी सावंतांचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला होणार भाजपमय 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 8 November 2025, 20:33

Solapur Politics: सोलापूर जिल्ह्यात शिंदेंच्या सेनेला जबर धक्का बसला आहे. सोलापूर (Solapur Politics) जिल्ह्यातील  शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (Shivaji Sawant) हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश बुधवारी ( ता. 12 नोव्हेंबर) ला होणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी सावंत हे मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.  ते त्यांचे दोन्ही पुत्र पृथ्वीराज सावंत आणि ऋतुराज सावंत यांच्यासह  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत हे भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत.

  12 नोव्हेंबरला पक्ष प्रवेश

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरु असल्याच्या चर्चा होती. यामध्ये आता या पक्ष प्रवेशाने आणखी भर पडली आहे.  मागील अनेक दिवसांपासून शिवाजी सावंत हे भाजपत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा  जिल्ह्यात होत होती. अखेर बुधवारी 12 नोव्हेंबरला शिवाजी सावंत हे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत सामील होणार आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54

दिवेघाटातील अपघातात वडील-मुलगी जागीच ठार, 8 वर्षांचा मुलगा गंभीर, खंडोबा दर्शनावरून परतताना काळाचा घाला; भरधाव ट्रकने दुचाकी चिरडली

Wednesday, 1 April 2026, 11:34

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका! पुण्यातील ‘या’ प्रमुख महामार्गांवर टोल वाढला; पाहा किती पैसे मोजावे लागणार

Wednesday, 1 April 2026, 11:28
Next Post

हृदयद्रावक..! दोन्ही मुलींचे आधार कार्ड बनवून आणतो म्हणत घराबाहेर पडला अन् मुलींसह संपवलं जीवन; गावावर शोककळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.