Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृदयद्रावक..! दोन्ही मुलींचे आधार कार्ड बनवून आणतो म्हणत घराबाहेर पडला अन् मुलींसह संपवलं जीवन; गावावर शोककळा

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 8 November 2025, 21:53

गांधीनगर:  गांधीनगरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील कलोल तालुक्यातील बोरिसाना गावात एका व्यक्तीनं त्याच्या दोन निष्पाप मुलींसह नर्मदा कालव्यात उडी घेऊन जीव दिल्याची घटना घडली आहे.  या दुर्दैवी घटनेनं बोरिसाना गावावर शोककळा पसरली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,  धीरज भाई भालाभाई रबारी असं आत्महत्या केलेल्या इसमाच नाव आहे.  दोन लेकींचं आधार कार्ड बनवण्यासाठी जातोय, असं सांगून धीरज भाई घरातून निघून गेले होते. मात्र बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधा शोध सुरु केली.

दरम्यान, बराच वेळ होऊनही धीरज आणि त्याच्या दोन्ही मुली हे तिघे सापडले नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी  सांतेज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  तक्रार मिळाल्यानंतर  पोलिसांनी आसपासच्या परिसरात शोध घायला सुरुवात केली. तेंव्हा आज सकाळी कलोल येथील नर्मदा कालव्यात एका मुलीचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी शोधकार्य युद्ध पातळीवर करायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने धीरज आणि दुसऱ्या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

 

धीरज याने त्यांच्या दोन लेकींसह आयुष्य का संपवलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post
Shocking..! 22-year-old married woman commits suicide after being harassed; She lit a pyre in front of her in-laws' house; Relatives are aggressive

धक्कादायक..!  जाचाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; सासरच्या घरासमोरच पेटवली चिता; नातेवाईक आक्रमक  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp