व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

Pune News : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्यात येणार..

Pune News :  पुणे, : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे....

Read more

Hasan Mushrif: जयंत पाटील एका घटनेमुळे वाचले, नाहीतर त्यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती, मुश्रीफांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर : ईडीच्या रडारवर असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा...

Read more

शरद पवार पुन्हा जुन्नर दौऱ्यावर; उलटफेर होणार? सत्यशील शेरकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. शरद पवार आणि...

Read more

पाचगणी येथील रोटरी क्लबच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १२५ जणांनी केलं रक्तदान

पाचगणी : पाचगणी रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची...

Read more

आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-कार्ड काढण्यासाठी पाचगणीत दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

पाचगणी / लहू चव्हाण : शहरातील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-कार्ड काढण्यासाठी पाचगणी नगरपरिषद कार्यालयातील सभागृहामध्ये गुरुवारी २६ व...

Read more

Maratha Reservation : जामखेडमध्ये मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईलने आंदोलन, तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढत म्हणाला…

जामखेड: राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राजकीय वातवरण चांगलंच तापलं आहे. आता गावागावात आंदोलनं सुरू असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी...

Read more

राज्यात सध्या 62 टक्के आरक्षण, मराठा समाजाला उरलेल्या 38 टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू: अजित पवार

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा आग्रह धरला आहे. तसेच राज्यात सध्या 62 टक्के आरक्षण असून...

Read more

राजगड सहकारी कारखान्यावर शेतकरी आणि सभासदांना गेटवरच रोखलं ; आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप

जीवन सोनवणे भोर, ता.२१ : राजगड सहकारी कारखान्याला बँकेची लिलावाची नोटीस आल्यानंतर, कारखान्यावर असणारं कर्ज, शेतकऱ्यांची थकीत पैसे, कामगारांचे थकीत...

Read more

देवेंद्र फडणवीसांनी विदर्भात जे विकास कामांचे दिवे लावले त्यावर चर्चा होणे गरजेचे: पृथ्वीराज चव्हाण

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयाचे खापर मागील महाविकास आघाडी सरकारवर फोडल्यानंतर आता राज्यातले राजकारण आणखीचांगलेच...

Read more

सोलापूर, माढा लोकसभेसाठी महाविकासआघाडीची जोरदार तयारी; सोमवारी पंढरपुरात शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक

सोलापूर: लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी राज्यात महाविकास आघाडीकडून बैठकांचा सपाटा मात्र जोरात सुरु आहे. सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...

Read more
Page 62 of 66 1 61 62 63 66

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!