Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-कार्ड काढण्यासाठी पाचगणीत दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 October 2023, 21:18

पाचगणी / लहू चव्हाण : शहरातील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत ई-कार्ड काढण्यासाठी पाचगणी नगरपरिषद कार्यालयातील सभागृहामध्ये गुरुवारी २६ व २७ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पात्र लाभार्थी व्यक्तींची यादी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आल्याची माहिती पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.

नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या यादीमध्ये आपले नाव तपासून ई-कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल इ.) घेऊन येऊन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37

तमाशाचा नाद, व्यसन अन् कर्जाचा डोंगर! बारामतीतील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठा खुलासा; कर्ज फेडण्यासाठीच केला भावकीतल्या वृद्ध महिलांचा खून

Monday, 5 October 2026, 16:25

जगतापांचं बंड जिव्हारी लागलं, जय पवार भावुक; म्हणाले ‘आम्हाला वाटलं नव्हतं की दादा नसतांना अशा प्रकारे…”

Monday, 5 October 2026, 16:17

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थित न राहण्याचं शिवसेना शिंदे गटाचं फर्मान! रोहिणी खडसेंच्या दाव्याने खळबळ

Monday, 5 October 2026, 16:14
Next Post

सिंहगड रोडवर भरधाव कारने तीन महिलांना उडवलं; व्हिडिओ पाहूनच उडेल थरकाप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp