Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिंहगड रोडवर भरधाव कारने तीन महिलांना उडवलं; व्हिडिओ पाहूनच उडेल थरकाप…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 25 October 2023, 21:54

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर एक अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने तीन महिलांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिलांसह एक लहान मुलगा जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२५) रात्री आठच्या सुमारास सिंहगड रोड भागातील हिंगणे चौकात घडली.

सिंहगड रोडवरून जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे अपघात झाला. हिंगणे बस स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीला कार धडकली. त्यानंतर या कारने तीन महिलांना उडवलं. या अपघातात एका मुलगा देखील जखमी झाला असून, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

दरम्यान, या अपघातानंतर सिंहगड रोडवर एकच गोंधळ उडाला होता. अनेक नागरिक एकत्र जमले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी महिला आणि मुलाला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेले.

रस्ते अपघातात होतीये वाढ

पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. डंपरची धडक लागून झालेल्या अपघातांचं प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हा डंपरचा वेग अनेकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे. त्यात आता भरधाव कारने धडक दिल्याने महिला जखमी झाल्या आहेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अन् नराधमांनी तिला वासनेचा शिकार बनवलं! लॉजवर नेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; धमकी देत दोघांनी आळीपाळीने शरीराचे लचके…

Monday, 5 October 2026, 19:14

सहकार महर्षी हरपले! ‘शरद’ कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत घोडके यांच्या निधनाने पैठणमध्ये शोककळा

Monday, 5 October 2026, 19:07

शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Monday, 5 October 2026, 18:04

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या MPSC आंदोलनाला मोठे यश! MPSC च्या माजी आणि विद्यमान अध्यक्षांवर कारवाईचा बडगा; मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मोठी शिफारस

Monday, 5 October 2026, 16:56

‘अनेकांना त्यांनी गायब केलं, बॅकस्टेजला सेटिंग होतात, ट्रोलिंगची टोळी आहे” मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

Monday, 5 October 2026, 16:37

तमाशाचा नाद, व्यसन अन् कर्जाचा डोंगर! बारामतीतील दुहेरी हत्याकांडाबाबत मोठा खुलासा; कर्ज फेडण्यासाठीच केला भावकीतल्या वृद्ध महिलांचा खून

Monday, 5 October 2026, 16:25
Next Post

Health Tips :

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp