व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

Accident News : बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात; बसखाली चिरडून तिघांचा मृत्यू

सोलापूर : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसखाली चिरडून तिघांचा जागीच...

Read more

घाटजाई पतसंस्थेच्या वर्धापनदिनी गुणवंतांचा सत्कार

  लहू चव्हाण पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील श्री घाटजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा १७ वा वर्धापनदिन व संस्थापक अध्यक्ष...

Read more

कृतियुक्त शिक्षणातून ज्ञानप्राप्तीसाठी पाचगणीत शनिवारी ‘आरंभ’ महोत्सव

लहू चव्हाण पाचगणी : कृतियुक्त शिक्षणातून, कलेतून ज्ञानप्राप्ती, हे उद्दिष्ट घेऊन अध्ययनाचा अनुभव देणाऱ्या बिलिमोरिया निवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा...

Read more

बावड्यातील शैक्षणिक सहलीच्या बसला टेम्पोची धडक; एक शिक्षक जागीच ठार; विद्यार्थी गंभीर जखमी

  इंदापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे सहलीच्या बसला टेम्पोची धडक बसल्याने अपघात झाला असून, या अपघातामध्ये एका...

Read more

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पाचगणीचा पियूष ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

लहू चव्हाण पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील महात्मा फुले विद्यामंदिर व कांताबेन जे.पी. महेता कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पियूष विनोद...

Read more

सर जाऊ नका म्हणत विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा; शिक्षकाच्या बदलीने गावकरी गहिवरले

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि वैजापूर तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या उक्कडगाव देवीचे येथे संगमनेर तालुक्यातील देवकवठे गावातील असलेले गणेश कहांडळ...

Read more

‘खून का बदला खून’! आजीचा खून करणाऱ्या बापाचा मुलाकडून खून; पारनेर तालुक्यातील घटना

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील चोंभूत गावातून एक धक्कादायक घटना समोर येरत आहे. सासूच्या डोक्यात दगड घालून जावयाने तिचा खून केला...

Read more

‘आय लव्ह पाचगणी’ फेस्टिवल टीमचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कौतुक

लहू चव्हाण पांचगणी ( सातारा ) : आय लव्ह पाचगणी' फेस्टिवल टीमने शहरातील प्रत्येक घटकाला एका छताखाई घेऊन आयोजित केलेल्या...

Read more

लग्नाच्या दिवशीच नववधूची आत्महत्या; फोटो मॉर्फिंग, ब्लॅकमेलिंग, बदनामीमुळे उचलले टोकाचे पाऊल

 Solapur Crime : सोलापूर : सोलापूरमध्ये लग्नाच्या दिवशीच नववधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीला ब्लॅकमेल करून तिचे...

Read more

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; सुरेश लाड यांचा भाजप प्रवेश

Maharashtra Politics : आगामी लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. रायगडच्या कर्जत मतदारसंघाचे...

Read more
Page 51 of 65 1 50 51 52 65

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!