Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एपीआय दिलीप पवार यांनी स्वीकारला पाचगणी पोलिस ठाण्याचा पदभार

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Saturday, 17 February 2024, 19:00

पाचगणी : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाणे आणि भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून यशस्वीपणे कामगिरी करुन विविध पुरस्कार मिळवणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप गोविंद पवार यांनी शनिवारी (दि.१७) पाचगणी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.

पवार यांची खात्यांतर्गत बदली झाली असून, सध्या भिगवण पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पदभार होता. दिलीप पवार यांनी इंदापूर तालुक्यातील या दोन्ही पोलीस ठाण्यात मिळून जवळपास पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. हसतमुख चेहरा, कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून दिलीप पवार यांची ओळख आहे.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर आणि भिगवण या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याने पोलीस खात्याकडून त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एकंदरीत पाच वर्षांच्या कालखंडात या दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्हेगारी मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याने एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

 
लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तिसऱ्यांदा विवाहबंधनात; गौरी स्प्रॅट झाली आमिर खानची जीवनसाथी

Sunday, 5 July 2026, 14:56
Next Post

नारायण राणे, राज ठाकरेंचा काय त्रास होता? दोन-चार टकल्यांना घेवून पक्ष मोठा होत नाही; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.