Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 22:36

पुणे : ‘आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन २६ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंची सुरक्षितता आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सकाळी ४ ते दुपारी १२ या वेळेत: पुणे येथून सासवड आणि जेजुरीमार्गे सातारा, फलटण किंवा बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

पर्यायी मार्ग: प्रवाशांनी सासवड-नारायणपूर-कापूरहोळ, सासवड-वीर फाटा-परिंचे-लोणंद किंवा सासवड-पानवडी-मेमाणे-पिसर्वे-सुपा या रस्त्यांचा वापर करावा.

स्थानिक चौकांमधील नियोजन: जेजुरी परिसरातील बेलसर फाटा, पारगाव मेमाणे चौक आणि कोथळे चौक या ठिकाणी वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

 

बारामती शहरातील वाहतूक व्यवस्था:

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मॅरेथॉनचा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. हा मार्ग विराट हॉटेल, खंडोबानगर, कारभारी सर्कल, गुणवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक ते तीन हत्ती चौक असा असणार आहे.

तीन हत्ती चौक ते सम्यक चौक दरम्यानचा रस्ता दोन्ही बाजूंनी बंद राहील, मात्र तेथील नागरिकांसाठी सर्व्हिस रोड खुला असणार आहे

भिगवण, पाटस, मोरगाव आणि फलटणकडून येणाऱ्या गाड्या रिंगरोड, कोर्ट कॉर्नर, रेल्वे पूल, एमआयडीसी आणि कॅनॉल रोडवरून वळवण्यात आल्या आहेत.

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-बारामती, निरा-सुपा आणि केडगाव चौफुला मार्गांवरील गाड्याही इतर पर्यायी रस्त्यांवरून सोडल्या जातील.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सायंकाळी ५:३० वाजता बारामतीतील नटराज नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

Saturday, 29 August 2026, 11:35

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

Saturday, 29 August 2026, 11:29

पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून रस्त्यात अडवलं; पुण्यात पुढे जे घडलं ते धक्कादायक

Saturday, 29 August 2026, 11:18

सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक; चांदीही महागली; जाणून घ्या आजचा भाव

Saturday, 29 August 2026, 11:06

प्रेयसीला आजार असल्याचे कळताच प्रियकराने बदलले रंग! पुण्यात 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Saturday, 29 August 2026, 10:39
Next Post

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp