Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 23:00

पुणे : दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) गेल्या अडीच महिन्यांपासून करत असलेल्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाचीही जबाबदारी आहे.त्याचबरोबर आता ते शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणार आहेत.

कर्नाटकच्या धारवाड मतदारसंघातील भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती २१ कोटी रुपयांहून अधिक आहे. संपत्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

प्रल्हाद जोशी: २.७२ कोटी रुपयांची चल संपत्ती आणि ११.२४ कोटी रुपयांची अचल संपत्ती.

 

पत्नी ज्योती जोशी: ५.९३ कोटी रुपयांची चल संपत्ती आणि ८६.३९ लाख रुपयांची अचल संपत्ती.

मुलगी अनन्या जोशी: ३२.०३ लाख रुपयांची चल संपत्ती.

दुसऱ्या बाजूला, पदमुक्त झालेले माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एकूण संपत्ती सुमारे ६.९२ कोटी रुपये आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या नावावर तब्बल २ कोटी रुपयांची संपत्ती नोंदवलेली आहे. यामध्ये बँक खात्यातील रक्कम, विविध गुंतवणूक, वाहने, सोन्या-चांदीचे दागिने आणि जमीन किंवा घरासारख्या अचल मालमत्तेचा समावेश आहे.

सीजेपीच्या सातत्यपूर्ण निदर्शनांनंतर शिक्षण खात्यात झालेला हा बदल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

Wednesday, 30 September 2026, 18:49

दारू शौकिनांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी दारूविक्री बंद,,राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 30 September 2026, 18:15
Next Post

रविवारचा सुवर्णयोग! 'या' 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp