Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! जळगावात रुग्णवाहिकेचा स्फोट; सुदैवाने गरोदर महिलेसह तिच्या कुटुंबाचे प्राण वाचले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 November 2024, 8:49

जळगाव : येथील दादावाडीजवळील राष्ट्रीय महामार्गावर गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली आहे. सुदैवाने चालकाच्या समयसूचकेमुळे अॅम्बुलन्समधील एक गरोदर महिला, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या दादावाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. रुग्णवाहिका एरंडोल शासकीय रुग्णालयातून गरोदर महिला व तिच्या कुटुंबीयांना जळगाव जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होती. दरम्यान, चालक राहुल बाविस्कर यांनी आपल्या वाहनाच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे दिसले आणि तो ताबडतोब खाली उतरला आणि त्यांने प्रवाशांनाही खाली उतरवले. तसेच आजूबाजूच्या लोकांना वाहनापासून दूर राहण्याचा इशारा दिला.

रुग्णवाहिकेला लागलेली आग काही मिनिटांतच ऑक्सिजन टाकीपर्यंत पसरली आणि मोठा स्फोट झाला. क्षणातच वाहनाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. आगीच्या ज्वाला आणि सिलिंडर दीडशे फूट उंचापर्यंत उडाले. फुटलेले सिलिंडर रस्त्याच्या दुस-या कडेला तर रिकामे असलेले सिलिंडर वाहनाजवळ पडले. सुदैवाने, गरोदर महिला आणि तिचे कुटुंब थोडक्यात बचावले आहेत.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रुग्णवाहिकेला आग लागल्याचे दिसत आहे. मात्र, काही क्षणांतच रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आहे. हे पाहिल्यानंतर आजूबाजुला उपस्थित असलेले लोक घाबरून पळून जात असलेले दिसून येत आहे.

#Breaking | Ambulance carrying pregnant woman blasts after catching fire in Maharashtra’s #Jalgaon

Notably, no one was reported hurt as the driver’s alertness made him notice the smoke coming out from vehicle, leading to quick evacuation of those on board.

More details awaited.… pic.twitter.com/sh0YMA59tn

— Abdul khabir jamily (@JamilKhabir396) November 13, 2024

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post

आता Instagram चे फीड नाही वाटणार बोरिंग; ॲप उघडताच...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.