व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पश्चिम महाराष्ट्र

शिक्षक की भक्षक? : मुलींनी रडत रडत सांगितली आपबिती; जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाकडून तिसरीतील पाच मुलींचा विनयभंग

अहमदनगर : बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्या प्रकरणाची धग ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यामधून...

Read more

‘या’ तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे २२ बनावट अर्ज; बँक खाते आहेत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचे

बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे महिन्याला १५०० रूपये मिळवण्याच्या उद्देशाने अज्ञात...

Read more

जागर स्त्री शक्तीचा! शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त प्रतीक्षा मोरेची यशोगाथा…

आयुष्यात यश मिळावायचे असेल कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. संकटातून यशाचा मार्ग सोपा करण्याची ताकद ही मनगटात असावी लागते. कोणत्याही क्षेत्रात...

Read more

माठच्या उपसरपंचपदी हितेश घेगडे यांची बिनविरोध निवड..

प्रमोद आहेर श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत संवेदनशील व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माठ गावच्या उपसरपंचपदी हितेश घेगडे यांची...

Read more

महायुतीच्या नेत्यांची भक्कम मोळी खिळखिळी करण्याचा खेळ सुरूच; रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना जमायला सांगितलं, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार?

फलटण: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात उघडपणे आघाडी उघडणारे अजित पवार गटातील...

Read more

जिंती येथील उत्तम धेंडे यांचे निधन

जिंती : जिंती (ता. करमाळा) येथील उत्तम माधव धेंडे (वय-58) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी (ता. 4) निधन झाले आहे....

Read more

आमदार बबन शिंदे यांचा अजितदादांसह महायुतीला रामराम; मुलासाठी शरद पवारांकडे मागितली उमेदवारी, मिळाली नाही, तर मुलाला अपक्ष उभा करणार

माढा : सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्क्याने माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी अजितदादांसह महायुतीला...

Read more

‘राज्यात महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक…’ ; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

सांगली : राज्यात सद्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असून राज्यामध्ये महिला सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच...

Read more

महामूर्ख जमात म्हणजे हिंदू, नवरात्र उत्सव आता…: संभाजी भिडेंच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या; नेमकं प्रकरण काय?

सांगली : राज्यात सद्या आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून दुसरीकडे सणासुदीचे दिवस सुद्धा सुरूझाले आहेत. आजपासून नवरात्री उत्सव सुरु...

Read more

विद्युत प्रवाहाचा धक्का बसून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; मोहोळ तालुक्यावर शोककळा

मोहोळ : मोहोळ तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतातील बोरच्या पेटीत विद्युत प्रवाहाचा धक्का लागून एका तरुण शेतकऱ्याचा...

Read more
Page 2 of 71 1 2 3 71

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!