Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महायुतीच्या नेत्यांची भक्कम मोळी खिळखिळी करण्याचा खेळ सुरूच; रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना जमायला सांगितलं, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 5 October 2024, 16:07
Ramraje Nimbalkar likely to join NCP-SP big blow to ajit pawar

फलटण: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात उघडपणे आघाडी उघडणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आजच (दि. ५) रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे शनिवारी रात्री फलटण येथील खटके वस्तीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर हे कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्याच कलाने निर्णय देखील घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे यांनी अजित दादांच्या घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची चर्चा आहे. रामराजे यांच्यासोबतच फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवार यांची साथ सोडणार, असे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन आमदार दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यानंतरही चव्हाण यांनी राष्ट्रवादी सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

अष्टापूर येथील प्रगतशील शेतकरी भगवंत कोतवाल यांचे निधन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp