Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकनाथ शिंदेंचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला; ‘या’ नेत्याने सुपारी दिल्याचे आरोप 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 4 October 2025, 11:58
Attack On Mahesh Chivte: Fatal attack on Mahesh Chivte, brother of Eknath Shinde's personal assistant Mangesh Chivte; Allegations that 'this' leader gave betel nut

करमाळा (Attack On Mahesh Chivte): करमाळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे (Mangesh Chivte) यांचे बंधू शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी घडली.  त्यांच्यावर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात  उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

महेश चिवटे यांचा गंभीर आरोप (Attack On Mahesh Chivte)

दरम्यान, हा हल्ला दिग्विजय बागल आणि रश्मी बागल (Digvijay Bagal and Rashmi Bagal) यांनी सुपारी देऊन घडवून आणला आहे.  असा गंभीर आरोप महेश चिवटे (mahesh Chivte) यांनी केला आहे. दिग्विजय बागल यांनी एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. तसेच त्यांची बहिन रश्मी बागल-कोलते या भाजपच्या महिला आघाडी प्रमुख आहेत. या आरोपांवरून महेश चिवटे यांच्या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेत आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले.  घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

हेही वाचा: शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, महसूल विभागाकडून थेट बड्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वाकड हादरले! आर्थिक विवंचनेतून मायलेकांचे सामूहिक आत्मदहन; ताथवडेतील घटनेने परिसरात शोककळा

Wednesday, 24 June 2026, 20:14

महा ई-सेवा केंद्र चालकांचा शासनाविरुद्ध एल्गार; 1 जुलैपासून आझाद मैदानावर ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन..

Wednesday, 24 June 2026, 19:53

सियाच्या बॉयफ्रेंडचा ‘मर्डर मास्टरप्लॅन’! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त ‘ती’ एक चूक नडली अन्…

Wednesday, 24 June 2026, 19:31

ड्रायव्हरच निघाला ‘एजंट’! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

Wednesday, 24 June 2026, 19:27

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

Wednesday, 24 June 2026, 18:42

ड्युटी बदलल्याच्या रागातून अकाउंटंटवर चाकूने हल्ला; हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाची थरारक कृती

Wednesday, 24 June 2026, 18:39
Next Post

RBI बँकेचा मोठा निर्णय! आजपासून एका दिवसात क्लिअर होणार चेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.