Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur News : शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, महसूल विभागाकडून थेट बड्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 4 October 2025, 11:38

नागपूर : कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना चांगलेच महागात पडले आहे. महसूल आणि वन विभागाने तातडीने कठोर पाऊल उचलत दोघांनाही निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी या अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या शेतजमिनीवर त्यांचे आणि त्यांच्या वारसाचे नाव, गाव नमुना सातमध्ये नोंदवण्याचे न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते. मात्र, भांडारकर आणि खांडरे या अधिकाऱ्यांनी न्यायालयीचे आदेश असूनही प्रकरण निकाली काढले नाही. त्यांनी मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत वाद असल्याचे कारण देत नोंदणी नाकारली.

 

या दिरंगाईमुळे निराश झालेल्या मेश्राम यांनी 26 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला.

अशातच न्यायलयाच्या आदेशाची अंमलबजवाणी होत नसल्याची दखल न्यायालयाने घेत तत्काळ महसूल अधिनियम 1966 आणि नागरी सेवा वर्तणूक नियम 1969 च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका भांडाकर, खांडरे या अधिकाऱ्यांवर ठेवत कारवाईचे निर्देश देत तत्काळ निलंबित करण्यास सांगितले. मेश्राम यांनी विष प्राशन केल्याने जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी देखील तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.

दरम्यान, अवर सचिव प्रवीण पाटील यांनी दिलेल्या निलंबनाच्या आदेशानुसार, भांडारकर आणि खांडरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच, निलंबनाच्या काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही, तसे केल्यास त्यांचा निलंबन भत्ता रद्द केला जाईल.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

डाळिंब येथे चालकाचे नियंत्रण सुटले अन् मुरूम वाहणारा हायवा थेट जिल्हा परिषद शाळेत घुसला; पहा व्हिडीओ..

Tuesday, 23 June 2026, 16:54

शेतजमीन मालकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता शेतीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ ची कटकट कायमची संपली

Tuesday, 23 June 2026, 16:30

स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी? सोन्या-चांदीचे दर कोसळले; हिच खरेदीची योग्य वेळ

Tuesday, 23 June 2026, 16:29

विजय-त्रिशाच्या नात्याचा ‘द एंड’? विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही अन् इन्स्टाग्रामवरही केलं ‘अनफॉलो’

Tuesday, 23 June 2026, 16:16

४० वर्षांनंतरही जपली सामाजिक बांधिलकी; लोणी काळभोर येथील माजी विद्यार्थ्यांकडून वृद्धाश्रमाला आरओ प्लांटची भेट

Tuesday, 23 June 2026, 16:05

ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले! टीप द्या अन् बक्षीस मिळवा; ड्रग्स विरोधात नागरिकही लढणार, फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

Tuesday, 23 June 2026, 16:01
Next Post
Attack On Mahesh Chivte: Fatal attack on Mahesh Chivte, brother of Eknath Shinde's personal assistant Mangesh Chivte; Allegations that 'this' leader gave betel nut

एकनाथ शिंदेंचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला; 'या' नेत्याने सुपारी दिल्याचे आरोप 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.