Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 13 September 2026, 20:01

उरुळी कांचन, (पुणे) : विवाहित महिलेचे गुपचूप अश्लील फोटो काढून, ते फोटो सोशल मीडियावर आणि तिच्या पती व भावाला पाठवण्याची धमकी देत तब्बल दोन वर्षे जबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या उरुळी कांचन पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी आरोपीवर विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै 2024 ते ऑगस्ट 2026 या कालवधीत घडली.

प्रतिक उर्फ गुड्ड्या बाळू गायकवाड (रा. हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबत एका पिडीतेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक उर्फ गुड्ड्या गायकवाड याने जुलै 2024 मध्ये पीडित महिलेला फसवून एका लॉजवर नेले होते. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेच्या नकळत आक्षेपार्ह आणि अश्लील अवस्थेतील फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले.

पहिल्या घटनेनंतर आरोपी गुड्ड्याने “माझ्यासोबत लॉजवर आली नाहीस किंवा कोणाला काही सांगितलेस, तर तुझे हे अश्लील फोटो तुझ्या नवऱ्याला आणि भावाला पाठवून तुझा संसार उद्ध्वस्त करेन,” अशी धमकी त्याने पीडितेला दिली. या मानसिक दबावाखाली आणि भीतीपोटी पीडित महिला गप्प राहिली.

 

याच ब्लॅकमेलिंगचा गैरफायदा घेत आरोपी गुड्ड्या गायकवाड याने जुलै 2024 ते ऑगस्ट 2026 या तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत पीडितेला वेळोवेळी विविध लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार अमानुषपणे अत्याचार केले. आरोपीच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पीडित महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

डाळिंब येथे शिवीगाळ केली म्हणून गळा दाबून केला खून, हात-पाय दगडाला बांधून विहिरीत फेकलं; आरोपी अटकेत

Friday, 16 October 2026, 9:47

‘मुंबई क्राइम ब्रँच’चा फोन, अटकेची भीती अन् खात्यातील पैसे ट्रान्सफर! पुण्यात 76 वर्षीय महिलेला 1.69 कोटींचा गंडा

Friday, 16 October 2026, 9:35

पुण्यात नशेत विद्यार्थ्याचा धिंगाणा! भरधाव कारने 4 वाहनांना उडवलं; संतप्त शेकडो लोकांनी घेरलं अन्…

Friday, 16 October 2026, 9:28

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13

बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी प्यायला लावलं! सौरव जोशीच्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर संताप

Friday, 16 October 2026, 9:09
Next Post

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp