Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सियाच्या बॉयफ्रेंडचा ‘मर्डर मास्टरप्लॅन’! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त ‘ती’ एक चूक नडली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 19:31

पुणे: पुण्यातील उद्योगपती कुटुंबातील तरुण संचालक केतन अग्रवाल यांच्या लोहगड किल्ल्यावर झालेल्या मृत्यूचे गूढ उकलताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागे सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी आखलेला सुनियोजित कट असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अत्यंत शिताफीने नियोजन केले होते. घटनेच्या दिवशी आपले लोकेशन पुण्यातच दिसावे आणि आपण लोहगड परिसरात गेलो होतो याचा कोणताही डिजिटल पुरावा राहू नये, यासाठी त्याने स्वतःचा मोबाईल फोन दुकानातच ठेवला होता. त्याऐवजी त्याने दुकानातील एका कामगाराचा मोबाईल स्वतःसोबत घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

याशिवाय, सिया आणि चेतन यांच्यात केवळ काही सेकंदांचे संभाषण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर चेतनच्या मोबाईलवरील इंटरनेट तब्बल नऊ तास बंद असल्याचे पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणातून स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांना आपला माग काढता येणार नाही, असा त्याचा समज होता.

 

मात्र, कॉल डिटेल रेकॉर्ड तपासताना पोलिसांना संशय आला. घटनेच्या दिवशी चेतनला अनेक फोन आले होते, मात्र त्याने एकही कॉल स्वतः उचलला नव्हता. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींनी पोलिसांना सांगितले की, चेतनऐवजी त्याच्या दुकानातील कामगार फोन उचलत होता आणि चेतनचा मोबाईल दुकानातच असल्याचे सांगत होता. यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

दरम्यान, लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला. सिया आणि केतन यांच्या वाहनामागे हुडी घातलेला एक तरुण सतत पाठलाग करताना दिसला. भर उन्हात चेहरा झाकून फिरणारा हा तरुण संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याचा माग काढला. पुढील तपासात हा तरुण चेतन चौधरी असल्याचे निष्पन्न झाले.

तांत्रिक पुरावे, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीतील माहिती यांच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा केला. लोकेशन लपवण्यासाठी मोबाईलची अदलाबदल, इंटरनेट बंद ठेवणे आणि गुप्तपणे पाठलाग करणे अशा अनेक स्तरांवर नियोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासामुळे हा कथित मर्डर प्लॅन उघडकीस आला.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हॉटेल चालकांचे धाबे दणाणले! मोफत पाणी न दिल्यास होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश

Wednesday, 24 June 2026, 20:54

वाकड हादरले! आर्थिक विवंचनेतून मायलेकांचे सामूहिक आत्मदहन; ताथवडेतील घटनेने परिसरात शोककळा

Wednesday, 24 June 2026, 20:14

महा ई-सेवा केंद्र चालकांचा शासनाविरुद्ध एल्गार; 1 जुलैपासून आझाद मैदानावर ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन..

Wednesday, 24 June 2026, 19:53

सियाच्या बॉयफ्रेंडचा ‘मर्डर मास्टरप्लॅन’! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त ‘ती’ एक चूक नडली अन्…

Wednesday, 24 June 2026, 19:31

ड्रायव्हरच निघाला ‘एजंट’! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

Wednesday, 24 June 2026, 19:27

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

Wednesday, 24 June 2026, 18:42
Next Post

महा ई-सेवा केंद्र चालकांचा शासनाविरुद्ध एल्गार; 1 जुलैपासून आझाद मैदानावर 'अर्धनग्न' आंदोलनाचा इशारा, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.