Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 16:33

पुणे: पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्वीच्या वैमनस्यातून दोन भावंडांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना दोघांना अडवून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

या हल्ल्यात आशुतोष नाना क्षीरसागर (वय 27) आणि ऋषिकेश नाना क्षीरसागर (वय 26, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर आरमान समीर शेख (वय 25) आणि शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय 27, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै रोजी क्षीरसागर बंधूंच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यामुळे दोघेही सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंत्यविधीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरातून जात होते. याच वेळी आरोपींनी त्यांना अडवून पूर्वीच्या वादातून हल्ला केला.

हल्ल्यादरम्यान आशुतोष क्षीरसागर यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. त्याचवेळी ऋषिकेश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस तसेच हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशुतोष क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीच्या वादाचे स्वरूप आणि आरोपींच्या हालचालींचा तपास पोलिसांकडून सुरू असून सहायक पोलीस निरीक्षक बसवराज माळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

धनुष्यबाण अखेर कोणाचा? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू; न्यायालयाचा महत्वाचा आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp