Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 18:42

पुणे: पुणे जिल्ह्यात प्रशासन अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने बारामती येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना 8 जुलै 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार बारामती येथे प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, इंदापूर आणि दौंड या तीन महत्त्वाच्या तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक प्रशासकीय कामांसाठी पुण्यापर्यंत येण्याची गरज कमी होणार असून विविध महसुली कामे अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे शहरासह आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरूर, पुरंदर, जुन्नर, भोर आणि राजगड या तालुक्यांचा समावेश कायम राहणार आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके असून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे.

 

राज्य शासनाने या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांनी आपले मत लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यास स्थानिक पातळीवर प्रशासकीय सेवा उपलब्ध होतील, निर्णय प्रक्रिया गतिमान होईल आणि नागरिकांचा वेळ तसेच खर्चही वाचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या प्रस्तावावर नागरिकांकडून कोणत्या सूचना आणि हरकती येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Thursday, 30 July 2026, 16:33

शरद पवारांनी चर्चा संपवली तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण सुरू! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा मोठा दावा

Thursday, 30 July 2026, 15:59

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! बारामतीतील राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Thursday, 30 July 2026, 15:27

घराबाहेर जातांना ‘ती’ एक चूक केली अन् घडलं भयंकर; घरी परतल्यावर पायाखालची जमीन सरकली….

Thursday, 30 July 2026, 15:07

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांना अखेर मोठा दिलासा! तब्बल २३ दिवसांनंतर घाटातील मुख्य जीवनवाहिनी पूर्णपणे पूर्ववत

Thursday, 30 July 2026, 15:00
Next Post

ड्रायव्हरच निघाला 'एजंट'! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.