व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

विदर्भ

‘राज ठाकरेंवर टाडा लावून ताबडतोब आतमध्ये टाकलं पाहिजे’: प्रकाश आंबेडकर आक्रमक

अमरावती :  राज्यात राजकीय घडामोडीत वेग आला असून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. अशात सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...

Read more

सुवर्णकाराने एक किलो सोने चोरीचा बनाव रचून केली खोटी तक्रार, व्यापाऱ्यांची देणी देण्यासाठी अवधी मिळावा म्हणून केला प्रताप

अमरावती: आपल्या कारमधून तब्बल १ किलो सोने असलेली बॅग लंपास करण्यात आल्याची तक्रार अमरावती येथील रहिवासी एका ३३ वर्षीय सुवर्णकाराने...

Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे नोकरीची संधी; ‘इथं’ करावा लागणार अर्ज…

पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. पण आता राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे रिक्त पदांवर भरती केली...

Read more

धक्कादायक..! MBBSच्या विद्यार्थिनीने कॉलेजच्या छतावरून उडी मारत स्वतःला संपवलं; कारण आलं समोर

वर्धा : वर्धा जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने आपल्या कॉलेजच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचं...

Read more

अमित ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात; भंडारज फाट्याजवळ घडली घटना

अकोला : राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला असून अकोल्यातील पातुरजवळील भंडारज...

Read more

धक्कादायक..! भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

बुलढाणा : बुलढाणा शहरातून एक खलबळजनक घडल्याचे समोर आले आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी...

Read more

माओवाद्यांकडून पुन्हा एकाची हत्या; आठवड्याभरात दुसरी हत्येची घटना

गडचिरोली : गडचिरोलीत माओवाद्यां हत्या केल्याची माहिती समोरच्या आली आहे. नक्षलवाद्यांकडून संपूर्ण दंडकारण्यामधे 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत नक्षल शहीद...

Read more

‘लाडकी बहीण’साठी मराठीतून अर्ज आल्यास रद्द करा..! तहसीलदाराच्या आदेशाने खळबळ

बुलढाणा : राज्यात सद्या लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. कधी राजकारण्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे तर कधी सरकारच्या विविध बदलांमुळे, परंतु आता...

Read more

धक्कादायक..! अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला; एकतर्फी प्रेमातून हल्ल्याचा संशय…

अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरातील...

Read more

मोठी बातमी : मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड; राज ठाकरेंवर टीका केल्याने मनसैनिक आक्रमक

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून आरोप प्रत्यारोपही बघायला मिळत आहेत. अशातच आता...

Read more
Page 13 of 54 1 12 13 14 54

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!