Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; अनोळखी आरोपीचे पोलिसांकडून स्केच तयार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 17 September 2024, 11:57

नागपूर : राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार असो की राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातील घटना असो, मुली-महिला अत्याराला बळी पडतानाच दिसत आहेत. नराधम गुन्हेगारांना कायद्याचा काही धाकच उरलेला नाही. अशातच आता नागपूरातील पारडी परीसरात एका 8 वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 8 वर्षाची मुलगी व तिची 4 वर्षाची लहान बहीण दोघीच घरी होत्या. मुलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरी दोघीच रहात होत्या. त्यावेळी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून एक व्यक्ती तिच्या घरी आला. या व्यक्तीने पीडित मुलीला घरात आई-वडील आहेत का विचारले. आरोपीने मुलीचे पालक घरात नसल्याची खात्री केली व घरात घुसला. आरोपीने मुलीच्या 4 वर्षाच्या बहिणीला घराबाहेर ठेऊन पीडितेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला घरात घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार करुन तो फरार झाला आहे.

या घटनेनंतर रात्री मुलीचे आईवडील घरी आले त्यावेळी मुलीने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितला. हे सगळं ऐकूण पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी अनोळखी आरोपीचे स्केच तयार केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्ण माफ ; तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी

Wednesday, 22 April 2026, 16:17

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48
Next Post

ऐकावे ते नवलच! त्याने लग्नानंतर 40 दिवसात फक्त 6 वेळा केली अंघोळ; अंघोळीच्या नावे अंगावर शिंपडतो गंगाजल; पत्नीने दाखल केली तक्रार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.