व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

‘पदवीधर’च्या दोन व ‘शिक्षक’च्या तीन मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले ; पदवीधारला अमरावती भाजपासाठी तर नाशिक काँग्रेससाठी महत्वाची जागा…!

नाशिक : नाशिक व अमरावती येथील पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून ३०...

Read more

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा ; भाजपाच्या माधुरी मिसाळ यांचा थेट आरोप..!

पुणे : भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...

Read more

BREAKING NEWS : मतदारांसाठी आता खुशखबर! देशात आता कोठूनही मतदान करता येणार – निवडणूक आयोगाची माहिती…!

दिल्ली : गाव व शहराबाहेर राहणाऱ्या नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सेवेसाठी एक महत्वाचे...

Read more

कौतुकास्पद ! हडपसर येथील अडीच वर्षाची चिमुकली सायरा  तुरिले हिने रचला  जागतिक विश्वविक्रम…!

हडपसर : प्रत्येक लहान मुलामध्ये एक सुप्त गुण लपलेला असतो. जो त्याला जगात इतरांपेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरक...

Read more

परदेशातून येणारे ३९ प्रवासी कोरोना संक्रमित ; विमान प्रवासासाठी आता नवीन गाईडलाईन्स …!

पुणे : सध्या चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. यामुळे केंद्र सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे....

Read more

विमानातील प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी ; हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल…!

पुणे : बँकॉकहून कोलकत्ताकडे येणाऱ्या थाय स्माइल एअरवेजच्या विमानामध्ये दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.२७) घडली आहे....

Read more

तपास यंत्रणांच्या गैरकारभाराविरोधात पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटणार ; शरद पवार यांची माहिती….!

मुंबई : तपास यंत्रणांच्या गैरकारभाराची माहिती एकत्रित करून संसदेतील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबरोबर देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधानांना भेटणार आहोत,...

Read more

खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातुन पाणी नेण्याचा प्रकल्प तातडीने हाती घ्यावा – आमदार राहुल कुल

राहुल कुमार अवचट  यवत (दौंड): खडकवासला धरण साखळीतून पुणे महानगरपालिकेद्वारे मंजूर ११.५ टिमसी कोट्याहुन अधिक पाणी वापर होत असल्याने सिंचनासाठी...

Read more

अयोध्या महामार्गावर बस उलटल्याने अपघात; पुण्यातील २८ भाविक गंभीर जखमी…!

पुणे : लतानपूरमध्ये भाविकांनी भरलेली बस दुभाजकाला धडकून उलटल्याने अपघात झाला असून या अपघातात पुण्यातील २८ भाविक गंभीर जखमी झाले...

Read more

‘नागपूरचे संत्री, भ्रष्टाचारी मंत्री’ : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, केली जोरदार घोषणाबाजी…!

नागपूर : गायरान जमीन घोटाळा प्रकरणावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी...

Read more
Page 795 of 806 1 794 795 796 806

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!