व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

कसबा भाजपचा गड : रवींद्र धंगेकर निवडूण येतील असे वाटले नव्हते ; कारण… शरद पवार म्हणाले..

पुणे : कसबा मतदार संघ भाजपचा गड आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर निवडूण येतील याची खात्री नव्हती. असे...

Read more

“विधवा” या शब्दात बदल करण्यासाठी शिफारस करणार – रूपाली चाकणकर

चिंचवड : महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने करायचा असेल तर पतीच्या निधनानंतर त्या महिलेला विधवा म्हणून संबोधने हे चुकीचे आहे. अशी...

Read more

खडकी येथील ३ वर्षाच्या चिमुकलीच्या खुनाचे गूढ उघडण्यास पोलिसांना यश ; अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरल्यामुळे चिमुकलीचा खून करणाऱ्या आई आणि तिच्या प्रियकराला अटक…!

पुणे : खडकी येथे अनैतिक प्रेमसंबंधातून ३ वर्षाच्या चिमुकलीचा आई आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खुन केल्याचा उलघडा करण्यास गुन्हे...

Read more

पुणे जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी आता वनप्रेमींना मिळणार बिबट्या सफारीचा आनंद…!

पुणे : जिल्ह्यातील जुन्नर येथे बिबट्या सफारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी तरतूद होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे...

Read more

हवामान विभागाचा अंदाज ; येत्या तीन दिवसांत पावसासह गारपिटीचा अंदाज…!

पुणे : महाराष्ट्रातील काही भागांला रविवारी (ता. 5) पावसाने चांगलेच झोडपले आहे. हिमालयात सक्रिय झालेल्या पश्चिमी चक्रवाताचा परिणाम आता राज्यावर...

Read more

रवींद्र धंगेकर शरद पवारांच्या भेटीला : शिवाजीनगर येथील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट…!

पुणे : 'हू इज धंगेकर' आता आपल्याला सर्वांना माहितीच झाले आहे. कसबा निवडणूकीमध्ये घासून नाही तर ठासून येवून, पोटनिवडणुकीत भापजला...

Read more

जुगाड काय असते, माहिती आहे काय ? “कठीण समस्यांचे सोपे उपाय #जुगाड… ”मेंढ्या नेण्यासाठी शेतकऱ्याने केले अनोखे जुगाड…!

पुणे : सोशल माध्याामातून व्हायरल व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगत असते. व्हायरल व्हिडिओ आपल्याला काही ना काही शिकवून जातच असते. त्यामुळे...

Read more

वृक्षारोपनातून होऊ द्या ‘होळी’ साजरी पर्यावरण प्रेमींचे आवाहन ; भुकेलेल्यांना नैवेद्य…!

युनूस तांबोळी शिरूर :  वृक्ष वल्ली आम्ही सोयरीं वनचरे !  पक्षी ही सुस्वरें आळविती !!           ...

Read more

महानायक अमिताभ बच्चन शूटिंगदरम्यान गंभीर जखमी…!

हैद्राबाद : बिग बी अर्थात अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' (Projekt K) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले आहेत. हैद्राबादमध्ये...

Read more

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रने घेतली सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट…!

पुणे :  एका पुरस्कार सोहळ्यात गायिका सावनी रविंद्रने सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर सावनीने सोशल मीडियावर...

Read more
Page 754 of 812 1 753 754 755 812

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!