Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक; देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवत ताफा अडवण्याचा प्रयत्न

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 12:11

जालना : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा फटका राजकीय नेत्यांचा दौऱ्यांना बसत आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री जालना दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा बांधवांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. फडणवीस गो बॅक अशा घोषणा देत निषेद करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या उद्घाटनासाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बदलापूर शहरात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दिसताच त्याला काळे झेंडे दाखवले. तसेच ‘देवेंद्र फडणवीस गो बॅक’च्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना अडवले. याप्रकरणी पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post

Maharashtra Weather : येत्या ४८ तासात हवामानात बदलाची शक्यता; घरातून बाहेर निघण्याआधी हवामान खात्याचा अंदाज वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.