Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यातील रेशन दुकानदार १ जानेवारी पासून बेमुदत संपावर

राजू देवडेby राजू देवडे
Saturday, 30 December 2023, 13:53

राजु देवडे

लोणी धामणी : देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी १ जानेवारी पुकारलेल्या बंदमध्ये पुणे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारही सहभागी होणार असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल यांनी दिली आहे. १ जानेवारीपासून फेडरेशनने बेमुदत बंद पुकारला आहे. दरम्यान, १६ जानेवारीला दिल्ली येथील रामलिला मैदानावर आंदोलन केले जाणार आहे.

फेडरेशनचे महासचिव विश्वंभर बासू व महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी केलेल्या आवाहनानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील रेशनिंग दुकानदार या बंद मध्ये सहभागी होणार आहेत, असे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वचकल यांनी सांगितले आहे.

‘या’ आहेत मागण्या

  • रेशन दुकानदारांना निश्चित उत्पन्नाची हमी
  • कमीशन वाढ
  • धान्य बरोबर डाळ तेल
  • डी.बी.टी सुरू करु नका
  • अनेक वर्षापासून बंद असलेली केरोसीन दुकान पूर्ववत करा
  • अन्न धान्य चांगले दर्जाचे ज्युट बॅग मधून देण्यात यावे
  • कालबाह्य झालेली पोस मशीन बदलून अत्याधुनिक मिळावी
राजू देवडे

राजू देवडे

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08
Next Post

Gold Silver Rate Today  : सोने-चांदीच्या दरात घसरण; पाहा तुमच्या शहरात काय दर?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp