व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Pune Crime News : इंदापूर हत्या प्रकरण, कोयता गँगच्या म्होरक्याला कोयत्यानेच संपवले; 10 जणांवर गुन्हा दाखल

इंदापूर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. इंदापूर शहरातील...

Read more

सुवर्णसंधी ! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘या’ विभागात निघाली भरती; घरबसल्या करता येणार अर्ज, जाणून घ्या भरती प्रक्रिया…

पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही...

Read more

कोल्हापूरमध्ये भीषण: भरधाव ट्रकने मजुरांना चिरडले; चारजण ठार, तर आठ गंभीर जखमी

कोल्हापूर : काँक्रिट मिक्सर मशीन लावत असताना मजुरांना ट्रकने उडविल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जण ठार तर...

Read more

कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड, बॅनर २४ तासात काढा; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचा इशारा

पुणे : पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या चार लोकसभा मतदार संघात एकूण...

Read more

जुन्नर तालुक्यात गुपचूप उरकला बालविवाह; वधू-वराच्या आई-वडिलांसह तब्बल 50 जणांवर गुन्हा दाखल

जुन्नर, (पुणे) : लग्नाच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा...

Read more

ज्या मित्राला भावासारख जपलं, त्यानेच अविनाशचा वाजवला गेम; इंदापूर गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून...

Read more

अनुदान वाटपाचा कालावधी संपला तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान नाहीच !

गणेश सुळ केडगाव  : राज्य शासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीसाठी दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान जाहीर...

Read more

पीएमपीच्या चाकाखाली येऊन महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी; पौड रस्त्यावरील घटना

पुणे : पुण्यातील पौड रस्त्यावर कचरा डेपो परिसरात भरधाव दुचाकी घसरून एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव...

Read more

मोठी निर्णय होणार? मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात खलबतं

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. भाजपने पुन्हा एकदा रणजितसिंह...

Read more

Pimpri Chinchwad Crime : बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणारे दोघे गजाआड; ४ लाखांचे दागिने जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील भोसरी परिसरात पीएमपीएमएल बस स्टॉप आणि एसटी बसस्टॉपवर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने चोरणारे दोन...

Read more
Page 490 of 849 1 489 490 491 849

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!