Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्या मित्राला भावासारख जपलं, त्यानेच अविनाशचा वाजवला गेम; इंदापूर गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 March 2024, 18:36

पुणे : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीवर अज्ञात आरोपींनी गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली होती. अविनाश बाळू धनवे (वय 34) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना १६ मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर येथील हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेनं राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होतं तपासाची चक्रं फिरवली. या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती एसपी पंकज देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, ज्याचा खून झाला तो पण मोक्क्यातला आरोपी होता.

तसेच ज्यांनी हल्ला केला ते पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. हे सर्व गुन्हेगार पुण्यातील आळंदी नजीकच्या चऱ्होली परिसरातले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अविनाश धनवे हा पंढरपूरला जात असताना त्याच्या मिञाशी संगनमत करून हा हल्ला झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच खून

अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. जमीन खरेदी विक्री तसेच बेकायदा ताबा मिळवणे अशा व्यवहारात त्यांच्यावर आळंदी, चाकण आणि चऱ्होली परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही राज्यभरात व्हायरल झालं आहे, त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38
Next Post

जुन्नर तालुक्यात गुपचूप उरकला बालविवाह; वधू-वराच्या आई-वडिलांसह तब्बल 50 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp