व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Wagholi News : मोझे इंजिनिअरिंग कॉलेजच्या दोन कर्मचाऱ्यांनी केला लाखोंचा ‘झोल’; तरीही ना पोलिसांत तक्रार, ना कुठलीही चर्चा

वाघोली, (पुणे) : वाघोली (ता. हवेली) येथील पार्वतीबाई गेनबा मोझे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेले लाखो रुपयांचे शैक्षणिक शुल्क (फी) दोन...

Read more

‘लिव्ह इन’चा हट्ट अन् तरुणीची हत्या; आई, भाऊ, मामाच्या मारहाणीत तरुणीचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारी घटना

कोल्हापूर : 'लिव्ह इन'चा पर्याय कुटुंबीयांना न आवडल्याने बेदम मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. मुलीचा चार...

Read more

Pune Crime News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून महिला आणि तरुणींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे....

Read more

खंडणीसाठी तरुणीचे अपहरण; खंडणी न दिल्यास खून करण्याची धमकी, विमाननगर परिसरातील घटना

विमाननगर, (पुणे) : पुण्यातील विमाननगर परिसरातील एका माॅलमधून महाविद्यालयीन तरुणीचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे....

Read more

नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू, रस्त्यावर अक्षरशः रक्तचा सडा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी-म्हसरुळ रस्त्यावर मोटारसायकल आणि पिकअपमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला...

Read more

Pune Crime News : ४ वर्षांच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पुण्यातील हडपसर मगरपट्टा परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. मित्राबरोबर घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या...

Read more

वंचित बहुजन आघाडी निवडणुकीपासून राहणार ‘वंचित’, यवतमाळ-वाशिममधील उमेदवार अभिजित राठोड यांचा अर्ज बाद 

यवतमाळ: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने मोठा धक्का बसला आहे. राठोड यांच्या...

Read more

पुणे पोलीस दलात खळबळ! पोलीस कर्मचाऱ्याने चौकीतच स्वतःवर झाडल्या गोळ्या

पुणे : पुणे शहर पोलीस दलातून धक्कादायक घटना उघडकीस येत आहे. शहरातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस ठाण्यात...

Read more

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी जेलमधून कायमचा बाहेर येणार, मुदतीपूर्वी सुटका होणार

नागपूर : कुख्यात गुंड अरुण गवळीची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. तसेच उत्तर...

Read more

तिकीट कापण्याच्या मोहिमेमुळे एकनाथ शिंदेंचे 7 खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्याच्या दाव्याने ट्विस्ट वाढला

चंद्रपूर: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला....

Read more
Page 467 of 856 1 466 467 468 856

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!