व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: माजी झेडपी सदस्याचा पराक्रम, केळीच्या बागेत केली गांज्याची लागवड; 18 लाखांचा गांजा जप्त

नंदूरबार : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कारवाईला 24 तासही उलटत नाही, तोच शनिवारी शिरपूरजवळच्या नंदुरबारमध्ये (nandurbar news) आणखी एक मोठी...

Read more

Maratha Reservation : मराठा बांधवांचा निर्णय! नाशिकमध्ये एकाही घरात दिवाळी साजरी होणार नाही

Maratha Reservation : नाशिक : एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. तर दुसरीकडे वर्षाचा सण दिवाळी तोंडावर आली...

Read more

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा

नाशिक: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज या...

Read more

Pune News : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्यात येणार..

Pune News :  पुणे, : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे....

Read more

Captain Pratham Mahale: प्रशिक्षणावेळी गंभीर दुखापत झालेल्या कॅप्टन प्रथम महाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव: पुण्यात सैन्य प्रशिक्षण घेत असताना जखमी झालेल्या कॅप्टन प्रथम महाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर जळगाव...

Read more

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना मोठा धक्का: रक्षा खडसे यांच्यासह कुटुंबाला 137 कोटींच्या दंडाची नोटीस; काय आहे प्रकरण?

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे...

Read more

माझ्या ललितचा एन्काऊंटर करू नका, आईची पोलिसांकडे विनंती; तर वडील म्हणाले, “आई-बापाने…..

नाशिक: ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. अटकेनंतर आजच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार...

Read more

जळगावच्या पाचोऱ्यात इस्त्रायल बॉयकॉटचे पोस्टर्स ; पोलिसांनी तातडीने पावले उचलत सुरु केला शोध

पाचोरा : परदेशात रशिया व युक्रेनचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत. त्यात इस्त्रायल गाझा पट्टीत दहशतवादी संघटनांकडून हल्ले करण्यात येत असून,...

Read more

छगन भुजबळ आमचे दैवत, त्यांच्या भानगडीत पडू नका नाहीतर; महादेव जानकर यांचा इशारा

नाशिक : छगन भुजबळ आमचे दैवत असून त्यांना धमकी देणं हे चूक आहे. जर असं काही होत असल्यास बाकीचा समाजदेखील...

Read more

सुषमा अंधारे यांचं पुन्हा आव्हान: मंत्री भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, पुरावे लवकरच समोर आणणार

नाशिक : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून फरार झालेला ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावर...

Read more
Page 46 of 47 1 45 46 47

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!