Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Captain Pratham Mahale: प्रशिक्षणावेळी गंभीर दुखापत झालेल्या कॅप्टन प्रथम महाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 20 October 2023, 16:04
Captain Pratham Mahale NDA cadet injured in boxing match dies at Pune Command Hospital

जळगाव: पुण्यात सैन्य प्रशिक्षण घेत असताना जखमी झालेल्या कॅप्टन प्रथम महाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील कॅप्टन प्रथम महाले हे नुकताच भारतीय सैन्यात भरती झाले होते. भरतीनंतर पुण्यातील खडकवासला येथे सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घ्यायला सुरुवात झाली. दरम्यान बॉक्सिंग खेळत असताना त्यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्यावर पुण्याच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे .

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. प्रथम महाले यांच्यावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. अंत्य संस्कारासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सैन्यदलात भरती झाल्यानंतर भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदाची स्वप्ने पाहणाऱ्या जवानाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Saturday, 3 October 2026, 13:05

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Saturday, 3 October 2026, 12:49

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याच्या प्रकरणात आरोपीला जामीन; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

Saturday, 3 October 2026, 12:28

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल मालक रामदास आखाडे खून प्रकरण; टोळीप्रमुख नीलेश आरतेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 3 October 2026, 12:19

बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहात मोठी कारवाई! तब्बल 7 तास झडती, कैद्यांची कसून चौकशी..

Saturday, 3 October 2026, 11:55
Next Post

Pune News : काकूला धमकावून पुतण्याने केला बलात्कार; पैसेही उकळले; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp