Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : काकूला धमकावून पुतण्याने केला बलात्कार; पैसेही उकळले; गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 October 2023, 16:33

Pune News : पुणे : महिला घरात देखील सुरक्षित नसतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पुतण्याने स्वतःच्या काकूला धमकावून तिच्यावर बलात्कार करुन, पैसे उकळल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पर्वती परिसरात उघडकीला आली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने पुतण्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काकूने दिलेल्या फिर्यादीवरून पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यभागातील पर्वती परिसरात तक्रारदार महिला राहतात. शहरात मध्यभागात त्यांचे दुमजली घर आहे. (Pune News)  चार वर्षांपूर्वी पुतण्याने काकूला घराच्या पहिल्या मजल्यावर बोलावले. तू माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करते, असे मी काकाला सांगेन, अशी धमकी दिली. (Pune News) त्यानंतर तिच्यावर अमानुष बलात्कार केला. त्यानंतर पुतण्या सातत्याने काकूला धमकावत होता. काकूला धमकी देऊन त्याने वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळले.

पुतण्याच्या सतत होणाऱ्या छळाला कंटाळून व धमकीला घाबरून अखेर काकूने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (Pune News) या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : कावळे यांच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार; कुणबी प्रमाणपत्राशिवाय समाज मागे हटणारच नाही… राजगुरूनगरमध्ये जरांगे पाटलांची तोफ कडाडली

Pune News : पुण्यातील रिक्षाचालक संघटनेकडून बंदची हाक; ५० ते ६० हजार रिक्षाचालक संपात सहभागी होणार.. 

 

Pune News : येत्या दिवाळीत पवार कुटुंब एकत्र येणार का? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये जन्मदात्या वडिलांकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक

Saturday, 3 October 2026, 13:58

लाडकी बहीण योजनेवर टांगती तलवार? 26 योजनांचे सरकारकडून मूल्यमापन; महा-TACच्या पाहणीनंतर मोठा निर्णय होणार!

Saturday, 3 October 2026, 13:22

पंतप्रधान मोदीं बारामती दौऱ्यावर ! 3 नोव्हेंबरला विद्या प्रतिष्ठानला भेट; शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

Saturday, 3 October 2026, 13:05

लोहगडावर केतनला काठावर उभं केलं; सियाने मागून तपासला अँगल, मोबाईल चॅटमधून धक्कादायक खुलासा!

Saturday, 3 October 2026, 12:49

अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती झाल्याच्या प्रकरणात आरोपीला जामीन; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

Saturday, 3 October 2026, 12:28

उरुळी कांचन येथील गारवा हॉटेल मालक रामदास आखाडे खून प्रकरण; टोळीप्रमुख नीलेश आरतेला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 3 October 2026, 12:19
Next Post

Pune News : शालेय पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp