व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

उत्तर महाराष्ट्र

‘पार्थ पवार यांना उमेदवारी द्या अन्यथा…’;राष्ट्रवादी नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा

जळगाव : अजित पवार यांना त्यांच्या पक्षातून बंडाचा इशारा देण्यात आला आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अन्यथा...

Read more

अहमदनगरच्या व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला; घरासमोर अंधारात गाठून केले वार

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे. अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात...

Read more

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! भरधाव कार कंटेनरला धडकली; तिघांचा मृत्यू; दोघे जखमी

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची मालिका सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात...

Read more

तुमची सुपारी घेतलीये, छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी; नाशिकमधील कार्यालयात आले पत्र

नाशिक : राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात वाद पेटलेला असताना नाशिकमधून एक बातमी...

Read more

इंजिनिअरिंग, मेडिकलसह 600 अभ्यासक्रमांमध्ये मुलींना मोफत शिक्षण, जूनपासून होणार अंमलबजावणी; उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

जळगाव: ज्या कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे, अशा मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री...

Read more

जीएसटी अधिकारी भासवून चक्क पोलिसांकडूनच नागरिकांची लूट; 4 कोटी जप्त, 16 बँक खाती सील

धुळे : जिल्हा पोलीस दलातील 2 पोलिसांनी जीएसटी अधिकारी भासवून नागरिकांना लुटल्याची बाब समोर आली आहे. बिपिन पाटील आणि इमरान...

Read more

आता नाशिक दोन ते अडीच तासांत गाठता येणार, पुणे – नाशिकसाठी आणखी एक नवीन महामार्ग

पुणे: पुणे - नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली आहे. तसेच सदर द्रुतगती महामार्गाचा विकास...

Read more

वाळूमाफियांकडून निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण

जळगाव : वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. नशिराबाद ते तरसोद दरम्यान वाळूमाफियांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला...

Read more

मोठी बातमी! ‘झुमका वाली पोर’ फेम अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल

नाशिक : प्रसिद्ध युट्यूबर आणि 'झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध अहिराणी गाण्याचा निर्माता, अभिनेता विनोद कुमावतविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी...

Read more

पारधी समाजाला मूळ प्रवाहात सामावून घेण्याची गरज – गिरीश प्रभुणे

अमळनेर (जि. जळगाव) : पारधी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याला समाजानेही साथ देणे गरजचे आहे. आधुनिकतेची कास...

Read more
Page 33 of 47 1 32 33 34 47

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!