Thursday, July 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! भरधाव कार कंटेनरला धडकली; तिघांचा मृत्यू; दोघे जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 10 February 2024, 7:24

कोपरगाव : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची मालिका सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे मृत व्यक्तींचे नावं आहेत. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. समृद्धी महामार्गावर एक कंटेनर नादुरुस्त असल्याने उभा होता. दरम्यान, शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर दूर जाऊन आदळली.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रात्री ११ च्या सुमारास कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात हा अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातात MH 21 BF 9248 या क्रमांकाच्या कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी आहेत. ते सर्व शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके आणि वाघ हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. तर, तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

खडसेंची घरवापसी ठरली? तावडेंसोबतच्या गुप्त भेटीचे फोटो व्हायरल, महाराष्ट्रात राजकीय खळबळ!

Thursday, 9 July 2026, 14:32
Ai image

शिक्रापूरमध्ये व्यापाऱ्यांसाठी ‘सुरक्षित शहर’ अभियान; पोलिसांनी दिला 24 तास मदतीचा शब्द

Thursday, 9 July 2026, 14:12

“‘आज कुठे गेली होतीस?’ पत्नीवर संशय; पतीचं स्टेटस ठरलं अखेरचं, भर पावसात थरारक कृत्य!”

Thursday, 9 July 2026, 12:32

300 रुपयांसाठी भावांचा जीव घ्यायचा प्रयत्न! आधी डोळ्यांत मिरचीपूड, मग कटरने सपासप वार; सांगली येथील घटना

Thursday, 9 July 2026, 12:30

पुन्हा पावसाचा कहर! पुणे-सातारा भागासाठी अलर्ट जारी; पुढील 48 तास महत्वाचे

Thursday, 9 July 2026, 11:58

बनावट स्टॅम्प अन् कोट्यवधींच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर डल्ला? उरुळी कांचनमधील धक्कादायक प्रकार; 7 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Thursday, 9 July 2026, 11:42
Next Post

पुण्यातील निर्भय बनो कार्यक्रमाला परवानगी नव्हती; पुणे पोलिसांनी केलं स्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.