व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

उत्तर महाराष्ट्र

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 40 हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, याआधीही झाली होती कारवाई

धुळे : 50 हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक...

Read more

रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु; महसूलमंत्र्यांची माहिती

अहमदनगर : तलाठी भरती प्रक्रियेबाबत भ्रष्टाचार झाला असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

Read more

तीन एकरावरील गांजाची शेती उध्वस्त; कोट्यावधीचा गांजा पोलिसांनी केला जप्त

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात तीन एकरावरील गांजाची शेती पोलिसांनी उध्वस्त केली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा गांजा पोलिसांनी जप्त...

Read more

मध्यरात्री डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये केले सपासप वार

नाशिक: नाशिक शहरामध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या...

Read more

Video : श्रीकांत शिंदेंचा विद्यार्थ्यांसोबत हेलिकॉप्टरमधून फेरफटका; दादा भुसे आणि उदय सामंत यांना हेलिकॉप्टरमधून उतरवलं

नंदूरबार: लहान मुलांच्या हट्टापुढे कणाचंच काही चालत नाही असे म्हणतात. त्याचा प्रत्यत मुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या...

Read more

नाशकात सात वाहनांची जाळपोळ; दुचाकी, टेम्पो जळून खाक, नागरिकांमध्ये संताप

नाशिक : जुन्या नाशकातील कुंभारवाड्यात अज्ञातांकडून सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. पाच दुचाकी, एक छोटा हत्ती आणि एक हातगाडी...

Read more

मोठी बातमी! पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमध्येच पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची...

Read more

साईबाबांच्या शिर्डीत गुंडाचं थैमान, मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर वार; पाहा व्हिडिओ

शिर्डी : शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्याच साईबाबांच्या शिर्डीत गुन्हेगारांनी तलवारी फिरवत राडा घातला आहे....

Read more

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याची चक्क ऑफिसमध्ये दारु पार्टी; प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

जळगाव : अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन कार्यालयात अधिकारी चक्क दारू पित असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ऑन ड्यूटी अधिकारी नशेत...

Read more

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्…; झोपडीला लागलेल्या आगीत बहिण भावाचा होरपळून मृत्यू

धुळे : धुळ्यातील लोणखेडी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा जागीच होरपळून मृत्यू झाला...

Read more
Page 32 of 47 1 31 32 33 47

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!