Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्…; झोपडीला लागलेल्या आगीत बहिण भावाचा होरपळून मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 18 February 2024, 14:35
seven people died in fire incident in Chhatrapati Sambhaji Nagar

धुळे : धुळ्यातील लोणखेडी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. मुळचे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दिंगरी येथील ही दोन्ही मुले आजोळी आपल्या आजीकडे रहायला आली होती. शनिवारी सगळी ही धक्कादायक घटना घडली. रेणू पवार (४ वर्ष), अमोल पवार (७ वर्ष) अशी मृत बालकांची नावे आहे.

 

रेणू आणि अमोलचे आई-वडील ऊस तोडीसाठी बारामतीला गेले होते. तेव्हा ही आगीची घटना घडली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते. गावबाहेर एका टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही मुले राहत होती. बालकांची आजी गुरांना पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी झोपडीला आग लागली.

घर टेकडीवर असल्यामुळे वाऱ्यामुळे आगीने जोर धरला होता. पालापाचोळ्यामुळे छताने पेट घेतला. नंतर हळूहळू झोपडीतील साहित्य आगीच्या विळख्यात आले. या घटनेत रेणू व अमोल झोपडीतच अडकले. आजीने हा सगळा प्रकार पाहताच तिने आरडा ओरडा सुरु केला बाहेरुन बचावासाठी उशिराने प्रयत्न सुरू झाले. दुर्दैवाने या घटनेत दोन्ही मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, चुलीतील विस्तवमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26
Next Post

साखरेने भरलेल्या ट्रकचा अपघात; वाहन चालकाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.