Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साखरेने भरलेल्या ट्रकचा अपघात; वाहन चालकाचा जागीच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 18 February 2024, 14:37

नंदुरबार : जिल्ह्यातील नवपूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात साखरेने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. साखरेच्या गोण्यानी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला आदळल्याने पलटी झाला आहे. घाटात तीव्र उतार असल्याने ट्रक रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटक गेला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकमधील साखरेचा गोण्या देखील महामार्गावर अस्ताव्यस्त पडल्या आहेत. ही घटना रविवारी १८ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धुळ्याकडून सुरतच्या दिशेने जाणारा ट्रक अनियंत्रित झाल्याने अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि या ठिकाणी मदत कार्य केले.

ट्रक चालक केबिनमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपाययोजना करत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर काळजाचा थरकाप! भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं; 6 जणींचा जागीच अंत

Wednesday, 1 April 2026, 18:39
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

Wednesday, 1 April 2026, 18:27

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55
Next Post

घरातच छापल्या बनावट नोटा; दोघांना अटक, हिंजवडीतील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.