Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 April 2026, 17:29

Cyber Crime : मुंबई : देशात एलपीजी गॅसच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढत असताना फसवणुकीच्या घटना देखील वाढत असल्याचे समोर आले आहे. काही भागांमध्ये गॅस सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना अडचणी येत असून याच परिस्थितीचा गैरफायदा घेत ऑनलाइन स्कॅम करणारे सक्रिय झाले आहेत. गॅस बुकिंगच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा यंत्रणेने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या इंटरनेटवर गॅस सिलेंडर बुकिंगसाठी अनेक बनावट अॅप्स, वेबसाइट लिंक आणि हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहेत. नागरिक गॅस मिळवण्यासाठी घाईत असताना ते तपास न करता या लिंकवर क्लिक करतात किंवा अॅप डाउनलोड करतात. याच संधीचा फायदा घेत स्कॅमर्स लोकांची फसवणूक करत आहेत.

भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने या प्रकाराबाबत अलर्ट जारी केला आहे. स्कॅमर्स लोकांना मेसेज किंवा सोशल मीडियाद्वारे गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याची भीती दाखवतात. त्यानंतर ते तातडीने बुकिंग करण्यास सांगतात आणि फेक लिंक पाठवतात. अनेकदा कमी किंमत किंवा सवलतीचे आमिष दाखवून लोकांना पेमेंट करण्यास प्रवृत्त केले जाते.

 

या प्रक्रियेत काही जणांकडून अनोळखी अॅप डाउनलोड करून घेतले जाते किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते. तसेच ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती मागितली जाते. एकदा ही माहिती दिल्यानंतर फसवणूक करणारे थेट बँक खात्यातून पैसे काढू शकतात.

तज्ञांच्या मते, नागरिकांनी अधिकृत गॅस कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपद्वारेच बुकिंग करावे. कोणतीही संशयास्पद लिंक, मेसेज किंवा फोन कॉलवर विश्वास ठेवू नये. ओटीपी किंवा बँक संबंधित माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.