Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 1 April 2026, 17:52

पुणे: पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनांवर अद्यापही लगाम लागलेला नसल्याचे आणखी एका प्रकारातून स्पष्ट झाले आहे. कल्याणीनगर येथील पॉर्शे अपघातानंतर शहरात कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत असतानाच, चांदणी चौकात घडलेल्या नव्या घटनेने नागरिकांमध्ये संताप वाढवला आहे.

18 मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास, अत्यंत वर्दळीच्या चांदणी चौक परिसरात एका मद्यधुंद बीएमडब्ल्यू चालकाने समोरच्या कारला जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे, अपघातानंतर परिस्थिती हाताळण्याऐवजी हा चालक गाडीतच बसून राहिला आणि काही वेळातच झोपून गेला. जवळपास 10 ते 15 मिनिटे तो भर ट्रॅफिकमध्ये गाडीतच बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

घटनेदरम्यान नागरिकांनी आरडाओरडा करून चालकाला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पूर्णपणे नशेत असल्याने प्रतिसाद देत नव्हता. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

 

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, नागरिकांकडून संबंधित चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. शहरात वाढत्या अशा घटनांमुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी किती प्रभावी आहे, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पुण्यासारख्या शहरात सकाळच्या वेळेसही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवले जात असल्याचे हे उदाहरण गंभीर असून, यावर कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई होणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : श्री काळभैरव अंबरनाथ यात्रेनिमित्त लोणी काळभोरमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.