Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मध्यरात्री डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये केले सपासप वार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 24 February 2024, 8:18
Unknown group attacked on doctor in nashik

नाशिक: नाशिक शहरामध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस ही घटना घडली. कैलास राठी असं हल्ला झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातच डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर मात्र फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

डॉक्टरांवर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा प्रकारची घटना समोर आली होती. नाशिकमधील प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. डॉक्टर प्राची पवार यांच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली होती. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला होता, ज्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक करण्यात आली होती.

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

खेडमध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सच्या वादातून पाच फ्लॅटचे पाणी कनेक्शन तोडले, एकावर गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 11:52

उरुळी कांचनमधून 13 वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळविल्याचा आईचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 11:42

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

Tuesday, 27 October 2026, 11:28

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

Tuesday, 27 October 2026, 11:04

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

Tuesday, 27 October 2026, 10:44
Next Post
IISc scientists develop synthetic antibody to neutralise deadly snake bite toxin

सापाच्या विषावर प्रभावी कृत्रिम अँटीबॉडी विकसित, कोब्रा, किंग कोब्रा, मण्यार, ब्लॅक मांबासारख्या अत्यंत घातक विषारी सापांच्या विषाला निष्प्रभावी करणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp