Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nanded Crime: क्लास वरून घरी परतणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर 22 वर्षाच्या नराधमाकडून बलात्कार; शहरात संतापाची लाट

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 9 November 2025, 8:30

Nanded Crime : नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथे खाजगी शिकवणी सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर एका 22 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ओमकार डाकूरवार असे नराधम आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये क्रोधाची भावना आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, चिमुकलीवर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी मुखेड करांनी केली आहे. या घटनेवमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Bhor News : कापूरहोळमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर; कारवाईनंतर नागरिक–प्रशासन आमनेसामने

Tuesday, 28 April 2026, 18:53

Loni Kalbhor : कदमवाकवस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; लग्नसमारंभात अडीच तोळ्याची सोन्याची चैन लंपास, तर हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी..

Tuesday, 28 April 2026, 18:50
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारभार उघड; ‘अंगठी’च्या नावाखाली लाखोंची लूट, ‘SIT’ च्या हाती ठोस पुरावे

Tuesday, 28 April 2026, 17:35

Junnar Pond Drowning : जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू..

Tuesday, 28 April 2026, 17:33

Pune Crime News : पुण्यात बंगल्यातच ‘गांजा शेती’चा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 28 April 2026, 17:26
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

Tuesday, 28 April 2026, 17:23
Next Post

पवारांनंतर आता सरनाईक रडारवर? 200 कोटींची जमीन 3 कोटीत केली खरेदी; वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.