Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पवारांनंतर आता सरनाईक रडारवर? 200 कोटींची जमीन 3 कोटीत केली खरेदी; वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 November 2025, 8:36

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारे आणखी एक जमीन खरेदीचे नवीन (Land Scam) प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले कि, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर भागातील सरकारी मालकीची जमीन बाजारपेठेतील किंमत सुमारे 200 कोटी रुपये असताना, ती केवळ 3 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

या नवीन दाव्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार हे जमीन गैरव्यवहारामुळे चर्चेत असतांना नवीन घोटाळा समोर आला कि काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून यासंदर्भात त्यांनी वडेट्टीवार यांना पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.

जमिनीच्या व्यवहाराबद्दल सरनाईक यांनी सांगितले कि, जमीन 8025 चौरस मीटर इतकी असून ती सूनबाईंच्या ‘सिद्ध्येश चॅरिटेबल ट्रस्ट’ने शैक्षणिक संस्था सुरु करण्यासाठी घेतली आहे. तसेच सर्व शासकीय नियम आणि प्रक्रिया पूर्ण करूनच हा व्यवहार करण्यात आला आणि  जमिनीचा ताबा घेण्यासाठी 4 कोटी 55 लाख रुपये इतकी रक्कम भरण्यात आली आहे. वडेट्टीवार यांनी तथ्यांची तपासणी न करता असे निराधार आरोप केले आहेत. असे सरनाईक यांनी सांगितले आहे.

एकंदरीत, राज्याच्या राजकारणात एकापाठोपाठ एक जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार चव्हाट्यावर येत असताना,  वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपानंतर येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या जमीन व्यवहाराची सत्यता आणि त्यामागील वास्तव काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

Sunday, 30 August 2026, 13:54

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03
Next Post

पुणेकरांसाठी गुड न्यूज! 2 डिसेंबरपासून 'या' महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शहरासाठी थेट विमानसेवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp