Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mit News : एमआयटी एडीटी विद्यापीठात राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 April 2026, 17:12

लोणी-काळभोर (पुणे) : एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आमंत्रित मुष्ठीयुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. Mit News

सदर स्पर्धा बँटमवेट, लाईटवेट, वेल्टरवेट, लाईट मिडलवेट, मिडलवेट, लाईट हेवीवेट, क्रूझरवेट आणि हेवीवेट अशा विविध वजन गटांत झाली. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा कॅप्टन गोपाल देवांग तसेच ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा मनोज पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. Mit News

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र.कुलगुरू डाॅ.नचिकेत ठाकूर, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, डॉ. अतुल पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेअंती सर्व वजन गटांतील विजेत्यांना सुवर्णपदके व उपविजेत्यांना रौप्यपदकांसह तब्बल एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या पारितोषिकांनी गौरविण्यात आले. Mit News :

या स्पर्धेत राज्यातील युवा विकास मंच, मनोज पिंगळे क्रीडा अकादमी, नॉकआउट बॉक्सिंग अकादमी, मुंबई बॉक्सिंग अकादमी, स्टार बॉक्सिंग अकादमी, कोंढवा बॉक्सिंग अकादमी, खराळवाडी बॉक्सिंग अकादमी, के.डी. बॉक्सिंग अकादमी, बीएमएसए अकादमी, बीव्हीजीपी बॉक्सिंग अकादमी तसेच डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमी आदी नामांकित अकादमींच्या मुष्ठीयोद्ध्यांनी सहभाग घेतला आणि निकराच्या लढती रंगवल्या. Mit News

 

दरम्यान,  स्पर्धेअंती मिडलवेट गटात (७० ते ७५ किलो) के.डी. बॉक्सिंग अकादमी मुंबईच्या मिथेश राठोड याला ‘सर्वोत्कृष्ट बॉक्सर’ तर हेवीवेट गटात (८५ ते ९० किलो) एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या आर्या औटी याला ‘सर्वोत्कृष्ट चॅलेंजर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. Mit News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22
Next Post

Pune News : तोरणा खोऱ्यात आगीचे तांडव, धानेपमध्ये चार भावांची घरे जळून खाक ; 80 लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp