Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : तोरणा खोऱ्यात आगीचे तांडव, धानेपमध्ये चार भावांची घरे जळून खाक ; 80 लाखांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 April 2026, 17:37

विशाल शिंदे 

Pune News : नसरापूर, (पुणे) : राजगड तालुक्यातील तोरणा खोऱ्यातील धानेप येथे शुक्रवारी (ता. 24) दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत डोईफोडे कुटुंबातील चार सख्ख्या भावांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची रोख रक्कम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. डोंगराळ भाग आणि पाण्याची कमतरता असल्याने आग विझवणे अशक्य झाले, ज्यामुळे सुमारे 80 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. Pune News

धानेप येथील धनगरवस्तीवर शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. विठ्ठल, शिवाजी, सुरेश आणि लक्ष्मण महादू डोईफोडे या चार भावांची घरे जवळजवळ होती. घरातील वीज मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. वाळलेले गवत आणि लाकडी साहित्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि काही मिनिटांतच चारही घरे भस्मसात झाली. Pune News

 

आग लागली तेव्हा घरातील इतर सदस्य पाणी आणण्यासाठी बाहेर गेले होते, फक्त विठ्ठल डोईफोडे यांची आई घरात होती. आगीची चाहूल लागताच प्रसंगावधान राखून त्या घराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, घराबाहेर पडताना काहीही सोबत घेता न आल्याने डोईफोडे कुटुंबाचा संपूर्ण संसार डोळ्यांदेखत जळाला. Pune News

या आगीत कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये दागिने व रोख रक्कम सुमारे 28 तोळे सोने आणि 28 लाख रुपयांची रोख रक्कम जळून खाक झाली. तसेच घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी आणि शेतीसाठीचे साहित्य पूर्णपणे नष्ट झाले. घराच्या परिसरातील 30 ते 40 कोंबड्या आगीत भाजून मृत्युमुखी पडल्या. दरम्यान, विठ्ठल डोईफोडे यांच्या अंदाजानुसार एकूण नुकसान 80 लाख रुपयांच्या घरात आहे. Pune News

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील अश्विनी मळेकर आणि सरपंच राहुल मळेकर यांनी तातडीने महसूल विभागाला कळवले. गाव दुर्गम भागात असल्याने तलाठी आत्माराम हापसे यांनी दोन किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळ गाठले आणि नुकसानीचा पंचनामा केला. राजगडचे तहसीलदार निवास ढाणे यांनी घटनेची चौकशी करून पीडित कुटुंबाला शासनस्तरावरून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. Pune News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वसुली करतायेत अवैध धंदे चालक ‘मोटू-पतलू’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.