Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 September 2026, 16:55

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमधून या प्रकरणातील तपासासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहेया हत्येचा कट रचताना आरोपींनी सोशल मीडियासह गुगलचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचे तपासातून उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार रितेश हांगे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लोहगडावरून केतनला खाली दरीत ढकलून अपघाताचा आभास निर्माण करण्याचे आरोपींनी ठरवले होते. यासाठी सांगवी येथील मानसी गोविंदपुरकर यांच्या लोहगडावरील प्रकरणाची माहिती त्यांनी फेसबुकवरून मिळवली. लोहगडाची रेकी करण्यासाठी 29 मे रोजी आरोपी गेले होते. त्यानंतर 31 मे रोजी सिया गोयलने केतनला तिथे नेऊन घटनास्थळाचे छायाचित्रे काढले आणि ते चेतन चौधरीला दाखवले.

केतनला दरीत कसे ढकलायचे, याचा सराव आरोपींनी लुल्लानगर भागात आधीच केला होता. योजनेनुसार चेतन चौधरीने केतनला मागून धक्का दिला, तर सिया गोयलने पायावर लाथ मारून त्याला खोल दरीत पाडले. हा भयानक प्रकार काहींनी प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेखही चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर हत्येनंतर पोलिस किंवा घटनास्थळावरील लोकांशी कसा संवाद साधायचा, याचे पूर्ण नियोजन आधीच तयार करण्यात आले होते.

गुन्हेगारांनी गुगलवर विविध विषयांवर शोध घेतला होता. यामध्ये ‘सोनम केस’, ‘Death Cap Mushroom India’, आयफोनमधील कॉल हिस्ट्री कशी मिटवायची, तसेच लोहगड परिसर आणि ट्रेकिंग दरम्यान होणारे अपघात यांसारख्या बाबींचा समावेश होता. या सर्व शोधांचा या कटाशी थेट काय संबंध होता, याचा सखोल तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Tuesday, 29 September 2026, 17:18

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11
Next Post

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp