Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 September 2026, 16:35

बीड : बीड जिल्हा कारागृह गेल्या काही काळापासून विविध गैरप्रकारांमुळे आणि सुरक्षेतील त्रुटींमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी घडामोडी समोर आली असून कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे.सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मोक्काअंतर्गत आरोपी वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या याच कारागृहात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात दाखवलेला निष्काळजीपणा, नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित न राहणे आणि कामकाजातील अनियमितता या गंभीर कारणांमुळे वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय काही इतर कर्मचाऱ्यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

कारागृहात विशिष्ट कैद्यांना व्हीआयपी सुविधा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि फोन कॉलची अनधिकृत सूट दिली जात असल्याचा आरोप संतोष यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी केला होता. त्यांनी याप्रकरणी कारागृह महानिरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर उच्चस्तरीय पथकाने कारागृहाची अचानक पाहणी करून गोपनीय अहवाल सादर केला. याच अहवालाच्या आधारे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दुसऱ्या बाजूला, या कारवाईबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठांकडून अद्याप कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगत माहिती घेऊन स्पष्टता देईन, असे त्यांनी नमूद केले.

 

सध्या हे वर्ग 2 श्रेणीचे कारागृह केवळ गैरप्रकारांमुळेच नव्हे, तर क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या कैद्यांच्या संख्येमुळेही चर्चेत आहे. या कारागृहाची मूळ क्षमता केवळ 160 कैद्यांची आहे; मात्र प्रत्यक्षात येथे तब्बल 390 कैदी ठेवण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याने कारागृहात प्रचंड गर्दी झाली असून कैद्यांचे व्यवस्थापन करणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ जेलमध्ये नेमकं घडतंय काय? वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय देशमुखांची तक्रार; दोन पोलिस निलंबित

Tuesday, 29 September 2026, 16:35

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp