Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी गुड न्यूज! 2 डिसेंबरपासून ‘या’ महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शहरासाठी थेट विमानसेवा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 November 2025, 9:07

पुणे: पुणे आणि युएई (UAE) दरम्यान थेट हवाई कनेक्टिव्हिटीची प्रवाशांची जुनी मागणी आता पूर्ण होणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (Pune International Airport)  अबू धाबीपर्यंत थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने केली आहे. यामुळे पुणेकरांना 2 डिसेंबरपासून या जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

आठवड्यातून 3 दिवस सेवा:

या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे वेळापत्रक व्यावसायिक आणि खासगी प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचे आहे. ही सेवा आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध असेल.

  • प्रवासाचे दिवस: मंगळवार, गुरुवार आणि शनिवार.
  • पुण्याहून विमानाचे टेक-ऑफ: रात्री 8.50 वाजता.
  • अबू धाबीत लँडिंग: त्याच रात्री 10.45 वाजता.
  • परतीचे उड्डाण: रात्री 11.45 वाजता अबू धाबीहून निघून, दुसऱ्या दिवशी पहाटे 4.15 वाजता विमान पुण्यात उतरेल.

युएईसाठी थेट मार्ग:

 

सध्या पुणे विमानतळावरून अनेक आशियाई शहरांसाठी थेट विमान सेवा आहे. मात्र, युएईसाठी, नॉन-स्टॉप सेवा नसल्याने नागरिकांनी ही सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. ही नवीन सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना आता मध्ये न थांबता (non-stop) थेट अबू धाबीला पोहोचता येईल. एअर इंडिया एक्सप्रेसने यापूर्वी सुरू केलेल्या सिंगापूर आणि बँकॉकला थेट जाणाऱ्या विमानसेवेच्या यशानंतर आता अबू धाबीसाठी थेट विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक प्रवासी या निर्णयामुळे सुखावले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38

CJPच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; केंद्र-दिल्ली पोलिसांना नोटीस, मोर्च्यावर मात्र बंदी नाही

Monday, 31 August 2026, 16:26

भोंदू खरातला जामीन की तुरुंगवास ? जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली, आता नजर पुढच्या तारखेकडे!

Monday, 31 August 2026, 16:04

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या पुण्यात मूक मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार कर्मचारी

Monday, 31 August 2026, 15:55

पुण्यात प्रेमाचा धक्कादायक शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; प्रियकराला अटक

Monday, 31 August 2026, 15:53

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

Monday, 31 August 2026, 15:37
Next Post

बायको "मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला..." म्हणत प्रियकरासोबत पसार; नवऱ्याने पोटच्या ४ वर्षाच्या मुलीसोबत केलं भयंकर कृत्य, परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp