Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायको “मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला…” म्हणत प्रियकरासोबत पसार; नवऱ्याने पोटच्या ४ वर्षाच्या मुलीसोबत केलं भयंकर कृत्य, परिसरात खळबळ

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 9 November 2025, 9:16

कर्नाटक: कर्नाटकातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बायकोच्या फसवणूकीमुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या चार वर्षांच्या लेकीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर त्यानेही आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

नेमकं काय घडलं ?

 

मिळालेल्या माहितीनुसार, हि धक्कादायक घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातल्या मुलबागल तालुक्यात घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव लोकेश (वय 37 वर्ष) असं आहे, त्याने आपली मुलगी निहारिका (वय 4 वर्ष) हिचा गळा दाबून खून केला आणि नंतर झाडाला फास घेत स्वतःही जीवन यात्रा संपवली.

मी तुझ्यासोबत राहू शकत…

अधिक माहिती अशी की, लोकेशची बायको काही दिवसांपूर्वी एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर घर सोडून पळून गेली होती. तिने घर सोडून जाताना एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात ती म्हणाली “मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मला घटस्फोट पाहिजे, मला शोधू नकोस.”ही चिठ्ठी लोकेशने वाचल्यानंतर त्याला धक्काच बसला. तो मानसिकदृष्ट्या खचला. त्याच्यावर याचा तीव्र परिणाम झाला. त्यानंतर लोकेशने पत्नी हरवलेली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर त्याने मुलीला सोबत घेतलं आणि जवळच्या बेकरीत घेऊन गेला. तिथे मुलीच्या आवडीची वस्तू खायला दिली. त्यानंतर काही तासांनंतर तिथेच त्याने आधी पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि मग झाडाला फास लावून स्वतःही आत्महत्या केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक लोकांना रस्त्याच्या कडेला एक उभी केलेली कार दिसली. कारमध्ये मुलीचा मृतदेह होता आणि काही अंतरावरच एका झाडाला लोकेशचा मृतदेह झाडाला लटकलेला दिसून आला.

सदर घटना पोलिसांना कळताच, पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. लोकेशला त्याची बायको नव्याश्री आणि तिच्या प्रियकराने मानसिक त्रास दिला आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. .

या प्रकरणी पोलिसांनी IPC कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) खाली गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20
Next Post

पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी, पार्थ पवारांनी व्यवस्थित घ्यावे प्रशिक्षण- ओबीसी नेते लक्ष्मण हाके

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.