Saturday, May 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी, पार्थ पवारांनी व्यवस्थित घ्यावे प्रशिक्षण- ओबीसी नेते लक्ष्मण हाके

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 9 November 2025, 9:59

पुणे: राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी व्यवहारामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतली. दरम्यान,  नियमांचे उल्लंघन करून हा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला, त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. वाद वाढल्यानंतर, अमाडिया कंपनीनेखरेदी व्यवहार रद्द करत असल्याचे सांगितले. तरीही वाद मात्र शांत झाला नाही.

लक्ष्मण हाकेंची टीका:

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. हाके यांनी ‘मुळशी पॅटर्न 2’ हा चित्रपट पार्थ पवारांच्या या ‘ जमीन घोटाळ्यावर’ बनावा, अशी टिप्पणी केली आहे. हाके यांनी पुढे सांगितले कि, पार्थ पवार यांना  लहानपणापासूनच जमीन लाटण्याची कला शिकवण्यात आली आहे. पार्थ हा लहान असतांनाच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी  बारामतीच्या सोनगावमधील 3 एकर ‘महार वतन’ जमीन लाटून त्यांच्या नावावर केली होती. “बापाने 70 हजार कोटी पचवले सुद्धा आणि साधी ढेकरही दिली नाही. त्यामुळे  ‘नया है वह’ म्हणत पार्थ पवारांनाही या 1500 कोटींच्या घोटाळ्यात सोडून दिले जाईल.” अशी टिका केली आहे.

 

नवा जमीन घोटाळा करताना जुन्या चुका टाळण्याचा सल्ला?

लक्ष्मण हाके यांनी पार्थ पवारांना नवा जमीन घोटाळा करताना जुन्या चुका टाळण्याचा सल्ला देत सांगितले कि,  शेकडो कोटींचा व्यवहार केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करू नये, भविष्य काळात मोठ्या जागांवर हात मारावा, भागभांडवल कमी असलेल्या संस्थेच्या माध्यमातून 300 कोटींचा व्यवहार करू नये, सरकारी खात्याची जमीन खासगी कंपनीकडे घेताना अधिक काळजी घ्यावी.

पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी

‘पवारांच्या हातात जमिनी गायब करण्याची जादूची कांडी आहे, त्याचे व्यवस्थित प्रशिक्षण पार्थ पवारांनी घ्यावे,’ असेही ते म्हणाले. दरम्यान, पार्थ पवार यांनी ‘महार वतनाची’ जमीन कंपनीच्या नावावर केली तेव्हा नेमके काय घडले, याची सत्यता महाराष्ट्रासमोर येईल असे वाटत नाही, अशी शंकाही हाके यांनी व्यक्त केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर मृत्यूचा थरार; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Saturday, 16 May 2026, 10:47

Good News : हवेली तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीचा ‘सन्मान’! 7 भगिनींची सेविका पदी नियुक्ती ; सभापती युवराज काकडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप..

Saturday, 16 May 2026, 10:19

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा ; पुणे -सोलापूर महामार्गासह सेवा रस्ताही जाम ; वाहतूक पोलिस कारवाई करणार?

Saturday, 16 May 2026, 10:03

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47
Next Post

मोठी बातमी..! पुण्यात दादांचा 'एकला चलो रे'! आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढणार? दादांनी दिले संकेत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.